commit
अर्थ (इंग्रजी)
to carry out a wrong; to pledge oneself or one’s resources to a course of action
मराठी अर्थ
गुन्हा करणे; वचनबद्ध होणे, राखून ठेवणे
वाक्यात वापर
राज्याने यंदा भांडवली खर्चाचा एक तृतीयांश भाग सिंचनासाठी राखून ठेवण्याचे ठरवले आहे.
The state has committed a third of its capital outlay to irrigation this year.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
withholdrenege