henceforth

अर्थ (इंग्रजी)

from this time onward

मराठी अर्थ

यापुढे, इथून पुढे

वाक्यात वापर

यापुढे दहा लाख रुपयांवरील सर्व निविदा ऑनलाइन प्रसिद्ध कराव्या लागतील.

Henceforth all tenders above ten lakh rupees must be published online.

समानार्थी शब्द

hereafterfrom now on

विरुद्धार्थी शब्द

hithertopreviously