herald
अर्थ (इंग्रजी)
to be a sign of something about to come
मराठी अर्थ
सूचक ठरणे, नांदी असणे
वाक्यात वापर
नवे औद्योगिक धोरण लघुउद्योगांकडे वळण्याची नांदी ठरते.
The new industrial policy heralds a shift towards small enterprises.
समानार्थी शब्द
announcesignalusher in
विरुद्धार्थी शब्द
concludeend