heretofore

अर्थ (इंग्रजी)

up to this time; until now

मराठी अर्थ

आजवर, आतापर्यंत

वाक्यात वापर

आजवर जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आता न्यायाधिकरणाकडे निहित झाले आहेत.

Powers heretofore exercised by the collector now vest in the tribunal.

समानार्थी शब्द

previouslyformerlyuntil now

विरुद्धार्थी शब्द

henceforthhereafter