heyday
अर्थ (इंग्रजी)
the period of a person’s or a thing’s greatest success
मराठी अर्थ
भरभराटीचा काळ, ऐन बहर
वाक्यात वापर
ऐन बहराच्या काळात या गिरणीत नऊ हजार कामगार होते.
In its heyday the mill employed nine thousand workers.
समानार्थी शब्द
primepeakzenith