hiatus

अर्थ (इंग्रजी)

a pause or gap in a continuous sequence

मराठी अर्थ

खंड, मधली रिकामी जागा

वाक्यात वापर

सहा वर्षांच्या खंडानंतर जनगणनेचे काम पुन्हा सुरू झाले.

After a hiatus of six years the census exercise resumed.

समानार्थी शब्द

breakintervallull

विरुद्धार्थी शब्द

continuitycontinuation