hire
अर्थ (इंग्रजी)
to employ or engage a person or thing for payment
मराठी अर्थ
नेमणूक करणे; भाड्याने घेणे
वाक्यात वापर
पूर्वमान्यतेशिवाय कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमण्यास महामंडळास मनाई करण्यात आली.
The corporation was barred from hiring staff on contract without prior approval.