hoard
अर्थ (इंग्रजी)
to store up a large quantity secretly
मराठी अर्थ
साठेबाजी करणे
वाक्यात वापर
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर खटला भरता येतो.
Traders who hoard essential commodities can be prosecuted.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
distributereleasedisburse