hoarding

अर्थ (इंग्रजी)

a large outdoor advertising board

मराठी अर्थ

जाहिरात फलक

वाक्यात वापर

महामार्गालगतचे अनधिकृत जाहिरात फलक हटवण्यात आले.

Unauthorised hoardings along the highway were pulled down.

समानार्थी शब्द

billboardsignboard