holistic
अर्थ (इंग्रजी)
considering the whole rather than isolated parts
मराठी अर्थ
समग्र, सर्वंकष
वाक्यात वापर
पाणलोट विकासासाठी जमीन व पाणी यांचा समग्र विचार करावा लागतो.
Watershed development requires a holistic approach to land and water.
समानार्थी शब्द
comprehensiveintegratedall-round