holding

अर्थ (इंग्रजी)

land, shares or property owned by a person or body

मराठी अर्थ

धारणा; जमीनधारणा, समभागधारणा

वाक्यात वापर

जिल्ह्यातील सरासरी वहितीखालील जमीनधारणा एक हेक्टरपेक्षा कमी झाली आहे.

The average operational holding in the district has fallen below one hectare.

समानार्थी शब्द

landholdingpossessionstake