homage
अर्थ (इंग्रजी)
respect or honour publicly shown
मराठी अर्थ
आदरांजली, मानवंदना
वाक्यात वापर
सभागृहाने तहकुबीपूर्वी दिवंगत सदस्याला आदरांजली वाहिली.
The House paid homage to the departed member before adjourning.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
insultcontempt