tribute
अर्थ (इंग्रजी)
an act or statement showing respect
मराठी अर्थ
आदरांजली, गौरव
वाक्यात वापर
कर्तव्यावर प्राण गमावलेल्या अधिकाऱ्यांना सभागृहाने आदरांजली वाहिली.
The House paid tribute to the officers who died on duty.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
criticisminsult