horizon
अर्थ (इंग्रजी)
the limit of a person’s knowledge or interest
मराठी अर्थ
क्षितिज, आवाक्याची मर्यादा
वाक्यात वापर
दुसरे वृत्तपत्र वाचल्याने स्पर्धा परीक्षार्थीचे क्षितिज बरेच रुंदावते.
Reading a second newspaper widens an aspirant’s horizon considerably.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
narrownesslimitation