horizontal
अर्थ (इंग्रजी)
operating across the same level rather than up and down a hierarchy
मराठी अर्थ
समांतर पातळीवरील, आडवा
वाक्यात वापर
राज्यातील महिलांचे आरक्षण समांतर स्वरूपाचे असून ते सर्व प्रवर्गांना लागू होते.
Reservation for women in the state is horizontal and cuts across all categories.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
verticalhierarchical