host
अर्थ (इंग्रजी)
to receive guests or to hold an event as the organiser
मराठी अर्थ
यजमानपद भूषवणे, आयोजन करणे
वाक्यात वापर
पुढील वर्षी मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद राज्य भूषवणार आहे.
The state will host the national conference of chief secretaries next year.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
guestvisitor