hotspot
अर्थ (इंग्रजी)
an area of intense activity, danger or biological richness
मराठी अर्थ
अतिसंवेदनशील अथवा जैवसमृद्ध क्षेत्र
वाक्यात वापर
पश्चिम घाट हे जागतिक महत्त्वाचे जैवविविधतेने अतिसमृद्ध क्षेत्र म्हणून मान्यताप्राप्त आहे.
The Western Ghats are recognised as a biodiversity hotspot of global importance.
समानार्थी शब्द
focal areaflashpointepicentre