hound
अर्थ (इंग्रजी)
to pursue or harass someone relentlessly
मराठी अर्थ
मागे हात धुऊन लागणे
वाक्यात वापर
तक्रार दाखल केल्यावर निनावी फोन करणारे तक्रारदाराच्या मागे हात धुऊन लागले.
The complainant was hounded by anonymous callers after the FIR.
समानार्थी शब्द
pursueharrybadger
विरुद्धार्थी शब्द
leave alonespare