idiom

अर्थ (इंग्रजी)

a characteristic mode of expression; a set phrase

मराठी अर्थ

भाषाशैली, वाक्प्रचार

वाक्यात वापर

दिलासा देताना न्यायालयाने दयेच्या नव्हे तर हक्कांच्या भाषाशैलीचा वापर केला.

While ordering relief the court used the idiom of rights rather than of charity.

समानार्थी शब्द

expressionphraseturn of speech