ideology

अर्थ (इंग्रजी)

a system of ideas that guides political or economic policy

मराठी अर्थ

विचारप्रणाली

वाक्यात वापर

दोन्ही पक्षांतील फरक विचारप्रणालीपेक्षा त्यांच्या मतपेढ्यांत अधिक आहे.

The two parties differ less in ideology than in the constituencies they court.

समानार्थी शब्द

doctrinecreedbelief system

विरुद्धार्थी शब्द

pragmatismexpediency