ignominy

अर्थ (इंग्रजी)

public shame and disgrace

मराठी अर्थ

नामुष्की, अप्रतिष्ठा

वाक्यात वापर

न्यायालयाच्या ताशेऱ्यांची नामुष्की विभागावर ओढवली नाही.

The department was spared the ignominy of a court stricture.

समानार्थी शब्द

disgracehumiliationdishonour

विरुद्धार्थी शब्द

honourgloryesteem