illustrious
अर्थ (इंग्रजी)
well known and greatly admired for past achievements
मराठी अर्थ
तेजस्वी कारकीर्द असलेले, यशस्वी
वाक्यात वापर
हे अध्यासन जिल्ह्याच्या एका तेजस्वी सुपुत्राच्या नावाने आहे.
The chair is named after an illustrious son of the district.
समानार्थी शब्द
distinguishedrenownedcelebrated