imbalance
अर्थ (इंग्रजी)
a lack of proportion between two things
मराठी अर्थ
असमतोल
वाक्यात वापर
सिंचनातील प्रादेशिक असमतोल चार दशके कायम आहे.
The regional imbalance in irrigation has persisted for four decades.
समानार्थी शब्द
disparitydisproportionunevenness