impertinent
अर्थ (इंग्रजी)
rude and not showing proper respect
मराठी अर्थ
उद्धट, उर्मट
वाक्यात वापर
ज्येष्ठ नागरिकाला उद्धट उत्तर दिल्याबद्दल कारकुनाला समज देण्यात आली.
The clerk was warned for an impertinent reply to a senior citizen.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
respectfulpolitecourteous