impersonate

अर्थ (इंग्रजी)

to pretend to be another person for gain

मराठी अर्थ

तोतयागिरी करणे, दुसऱ्याची बतावणी करणे

वाक्यात वापर

केंद्रावर दुसऱ्यांना तोतयागिरी करू दिल्याबद्दल दोन उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले.

Two candidates were debarred for allowing others to impersonate them at the centre.

समानार्थी शब्द

pose asmasqueradepersonate