impinge
अर्थ (इंग्रजी)
to have a noticeable effect on something, often adversely
मराठी अर्थ
बाधा पोहोचवणे, परिणाम करणे
वाक्यात वापर
हा आदेश विद्यमान कुळांच्या हक्कांना बाधा पोहोचवत नाही.
The order does not impinge on the rights of existing tenants.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
respectleave untouched