implore
अर्थ (इंग्रजी)
to beg someone earnestly
मराठी अर्थ
कळकळीने विनवणी करणे
वाक्यात वापर
आणखी एका आवर्तनासाठी पाणी सोडावे अशी कळकळीची विनंती गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
The villagers implored the collector to release water for one more rotation.
समानार्थी शब्द
beseechentreatplead