implicit

अर्थ (इंग्रजी)

suggested though not directly expressed

मराठी अर्थ

अभिप्रेत, न सांगता गृहीत

वाक्यात वापर

पाऊस सरासरीइतका पडेल असे गृहीतक या आराखड्यात अभिप्रेत आहे.

There is an implicit assumption in the plan that rainfall will be normal.

समानार्थी शब्द

impliedtacitunderstood

विरुद्धार्थी शब्द

explicitexpressstated