impromptu
अर्थ (इंग्रजी)
done without preparation
मराठी अर्थ
तयारीविना, ऐनवेळी केलेले
वाक्यात वापर
मंत्र्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला ऐनवेळी भेट दिली.
The minister made an impromptu visit to the primary health centre.
समानार्थी शब्द
unrehearsedspontaneousoff the cuff
विरुद्धार्थी शब्द
rehearsedplannedprepared