improper

अर्थ (इंग्रजी)

not in accordance with accepted standards of conduct

मराठी अर्थ

अनुचित, गैर

वाक्यात वापर

पूर्णत्वाचा दाखला नसताना देयक मंजूर करणे अनुचित आहे.

Sanctioning a bill without a completion certificate is improper.

समानार्थी शब्द

unseemlyirregularinappropriate

विरुद्धार्थी शब्द

properappropriatecorrect