inaction
अर्थ (इंग्रजी)
failure to act when action is due
मराठी अर्थ
निष्क्रियता, कारवाई न करणे
वाक्यात वापर
प्रदूषण मंडळाच्या निष्क्रियतेची न्यायालयाने दखल घेतली.
Judicial notice was taken of the pollution board’s inaction.
समानार्थी शब्द
passivitydormancyidleness