initiative

अर्थ (इंग्रजी)

the ability to act independently; a fresh plan of action

मराठी अर्थ

पुढाकार; नवा उपक्रम

वाक्यात वापर

गटविकास अधिकाऱ्याने पुढाकार घेऊन बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू केली.

The block officer showed initiative and reopened the closed school.

समानार्थी शब्द

enterprisedriveundertaking

विरुद्धार्थी शब्द

passivityinaction