incarcerate
अर्थ (इंग्रजी)
to imprison or confine
मराठी अर्थ
कारावासात ठेवणे
वाक्यात वापर
कच्च्या कैद्यांना कमाल शिक्षेपेक्षा जास्त काळ कारावासात ठेवू नये.
Undertrials should not be incarcerated longer than the maximum sentence.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
releaseliberate