imprison

अर्थ (इंग्रजी)

to put in prison

मराठी अर्थ

कारावासात टाकणे

वाक्यात वापर

जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली त्याला दोन वर्षे कारावासात टाकण्यात आले.

He was imprisoned for two years under the Essential Commodities Act.

समानार्थी शब्द

jailincarcerateconfine

विरुद्धार्थी शब्द

releasefreeacquit