incessant
अर्थ (इंग्रजी)
continuing without pause
मराठी अर्थ
अखंड, न थांबणारा
वाक्यात वापर
साठ तास कोसळलेल्या अखंड पावसाने मातीचा बंधारा फुटला.
Incessant rain for sixty hours breached the earthen dam.
समानार्थी शब्द
unceasingceaselesscontinual
विरुद्धार्थी शब्द
intermittentoccasionalsporadic