inchoate
अर्थ (इंग्रजी)
just begun and not yet fully formed
मराठी अर्थ
प्राथमिक अवस्थेतील, अपूर्ण स्वरूपाचा
वाक्यात वापर
खरेदीखताची नोंदणी होईपर्यंत खरेदीदाराचा हक्क अपूर्ण स्वरूपातच राहतो.
The purchaser’s right remains inchoate until the sale deed is registered.
समानार्थी शब्द
rudimentaryembryonicundeveloped
विरुद्धार्थी शब्द
completematurefully formed