inclement
अर्थ (इंग्रजी)
unpleasantly cold or stormy
मराठी अर्थ
प्रतिकूल, खराब (हवामान)
वाक्यात वापर
प्रतिकूल हवामानामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
The examination was postponed owing to inclement weather.
समानार्थी शब्द
stormyharshsevere
विरुद्धार्थी शब्द
clementmildfair