harsh
अर्थ (इंग्रजी)
severe, cruel or unpleasantly rough
मराठी अर्थ
कठोर, जाचक
वाक्यात वापर
ही शिक्षा जाचक असल्याचे नमूद करून न्यायाधिकरणाने ती कमी केली.
The tribunal found the penalty harsh and reduced it.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
lenientmildgentle