indelible

अर्थ (इंग्रजी)

impossible to remove or forget

मराठी अर्थ

न पुसणारा, कायमचा

वाक्यात वापर

न पुसणाऱ्या शाईची खूण ही दुबार मतदानावरील प्रतिबंधक उपाय आहे.

The indelible ink mark is the safeguard against repeat voting.

समानार्थी शब्द

permanentineradicablelasting

विरुद्धार्थी शब्द

erasabletemporary