indemnify
अर्थ (इंग्रजी)
to compensate for loss, or to secure against legal liability
मराठी अर्थ
नुकसानभरपाई देणे, हानीपासून संरक्षण देणे
वाक्यात वापर
तृतीय पक्षाच्या दाव्यांपासून राज्य शासनाला संरक्षण देण्याचे बंधन करारात सवलतधारकावर आहे.
The contract requires the concessionaire to indemnify the State against third-party claims.
समानार्थी शब्द
compensatereimburseunderwrite