ingratiate
अर्थ (इंग्रजी)
to bring oneself into favour by flattery
मराठी अर्थ
खुशामत करून मर्जी संपादणे
वाक्यात वापर
पहिल्या दिवसापासून त्याने नव्या अध्यक्षांची खुशामत करून मर्जी संपादण्याचा प्रयत्न केला.
He tried to ingratiate himself with the new chairman from day one.
समानार्थी शब्द
curry favourflatterfawn