inherit
अर्थ (इंग्रजी)
to receive property or a quality from a predecessor
मराठी अर्थ
वारशाने मिळणे
वाक्यात वापर
नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला बारा कोटींची तूट वारशाने मिळाली.
The new chief executive inherited a deficit of twelve crore rupees.
समानार्थी शब्द
succeed tocome intoreceive
विरुद्धार्थी शब्द
bequeathdisinherit