inhibit

अर्थ (इंग्रजी)

to restrain or hold back a process

मराठी अर्थ

रोखणे, प्रतिबंध करणे

वाक्यात वापर

लेखापरीक्षण आक्षेपांच्या भीतीने अधिकारी वेळेवर निर्णय घेण्यास कचरतात.

Fear of audit objections inhibits officers from taking timely decisions.

समानार्थी शब्द

restraincheckimpede

विरुद्धार्थी शब्द

encouragepromotefacilitate