inordinate
अर्थ (इंग्रजी)
unreasonably large or long
मराठी अर्थ
अवाजवी, प्रमाणाबाहेरचे
वाक्यात वापर
मंजुरीतील अवाजवी विलंबाने मदतीचा हेतूच फोल ठरला.
An inordinate delay in sanction defeated the purpose of the relief.
समानार्थी शब्द
excessiveunduedisproportionate