inscrutable
अर्थ (इंग्रजी)
impossible to interpret or understand
मराठी अर्थ
गूढ, अनाकलनीय
वाक्यात वापर
त्या नस्तीबाबत मंत्र्यांच्या अनाकलनीय मौनाने तर्कवितर्कांना खतपाणी घातले.
The minister’s inscrutable silence on the file fuelled speculation.
समानार्थी शब्द
enigmaticimpenetrablecryptic
विरुद्धार्थी शब्द
transparentobviousreadable