insinuate
अर्थ (इंग्रजी)
to suggest something unpleasant in an indirect way
मराठी अर्थ
आडवळणाने सुचवणे, कुजकट आरोप करणे
वाक्यात वापर
फाइल जाणूनबुजून गहाळ केल्याचे या पत्रात आडवळणाने सुचवले होते.
The letter insinuated that the file had been deliberately misplaced.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
state openlydeclare