intimate
अर्थ (इंग्रजी)
to make something known indirectly or formally
मराठी अर्थ
कळवणे, सूचित करणे
वाक्यात वापर
तारखेतील बदल कार्यालयाने सर्व उमेदवारांना लघुसंदेशाद्वारे कळवला.
The office intimated the change of date to all candidates by SMS.