inspect
अर्थ (इंग्रजी)
to examine something carefully and officially
मराठी अर्थ
तपासणी करणे, निरीक्षण करणे
वाक्यात वापर
अधिकाऱ्याने दर तिमाहीत किमान दहा अंगणवाड्यांची तपासणी करावी.
The officer must inspect at least ten anganwadis every quarter.
समानार्थी शब्द
examinescrutinisesurvey