inspire
अर्थ (इंग्रजी)
to fill someone with the urge or ability to act
मराठी अर्थ
प्रेरणा देणे, स्फूर्ती देणे
वाक्यात वापर
पाणलोट प्रकल्पाच्या यशाने शेजारच्या अकरा गावांना प्रेरणा दिली.
The success of the watershed project inspired eleven neighbouring villages.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
discouragedisheartendemoralise