instigate

अर्थ (इंग्रजी)

to bring about an action, usually a bad one

मराठी अर्थ

चिथावणी देणे, प्रवृत्त करणे

वाक्यात वापर

जमावाला चिथावणी दिल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल झाला.

Two persons were booked for instigating the mob.

समानार्थी शब्द

inciteprovokefoment

विरुद्धार्थी शब्द

deterrestraindiscourage